पुन्हा एकदा ...........नापास !!!
लेखकः दिपक तेलंग्रे |मंगळवार, ६ जुलै, २०१०
नापास या शब्दाचा प्रत्येकाला कंटाळा येतो. तो ऎकला तरीही भीती वाटायला लागते. नापास होणं म्हणजे अपयशाचं शिखर गाठणं असं मानलं जातं. चांगले गूण मिळाले की, आपण हुशार आहोत असं नकळत स्वतःला सुध्दा वाटतं आणि नापास झालोत म्हणजे आपण कशाच्याही लायक नाही असं ! परीक्शांचा महीना हा ताण देणारा असतो.पण मागुन येणारं वादळ हे खुप भयंकर वाटतं. पेपर देवून मोकळे तर होतो पण जर नापास झालात तर मग चक्रविव्हात गूंतल्यासारखं वाटतं. अश्याच वादाळात सध्द्य़ा मी गूंतलो आहे.याअगोदर नापास शब्दाची आणि माझी कधी ओळखच झाली नव्हती. कुठेही गेलो, केंव्हाही पेपर दिला तरी चांगले गूण मिळायचे. कमीत कमी पास तर झालोच असायचो. वाटायचं की नापास हा शब्द माझ्या जन्मकूंडलीतच नसेल, नेहमी पहील्या क्रमांकाची मैत्री झाली होती. पण अभियांत्रिकी ला आलो आणि क्रमांकाचा सखा तर सोडा पण पास करनारी होडी पण दिसेनाशी झाली. पहील्या वर्षात पहील्याच सेमला एका विषयात नापास..........!!! असं वाटलं अनामीत कोणीतरी दारावर येवून धडकलं. सुरुवातिला भिती वाटली पण चला याच्याशी ऒळख तर झाली. मला माहीत नव्हतं की ऒळख पुढे कोणते रुप धारण करनार आहे. मी माझा राहीलेला मॅकॅनिक्स(Machanics)हा विषय रिएक्झामला दिला. अभ्यास थोडासा केला होता पण तरीही हा नापास चा पाहुना घरातुन गेलाच नाही. मी परत मॅकॅनिक्स मध्ये नापास झालो. निकाल फ़ेल ए टी के टी(Fail ATKT) आला. आता पहीलं सेमीस्टर संपलं.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)


8 प्रतिक्रिया:
’नापास’ची फोडणी पडल्याशिवाय कोणतंही ग्रॅज्युएशन/इंजिनियरींग पुर्ण होत नाही मित्रा... :)
Engineering la yene manje ATKT shi parichay asto . kahi loke ekdach tyachya barobar bar rahata ani kahina (maza sarkhe suddha)ATKT cha saath evda aavdto ki te engineering sampe parainta maitri todat nahi. Mala ATKT melali ki me ghari sangaicho k tya subjet cha sakhol abhyas whawa manun to subjet rahela.. ani Mechanics haa aasa suject aahe k bahutanshi mulanana tyat ATKT milte .. maza tar to critical la sutla ... 2 marks sathi tuza Mechanics gela manje tu nakki mumbai university madhe aashil asa maza aandaj aahe.. Engineering life madhe swagat aahe tuza ..
आता अभ्यास करा... नाहीतर मला ज्युनिअर होशील बेट्या... जुलै २५ नंतर भेटूच, तोपर्यंत अभ्यास कर जरा... एम-४, इलेक्ट्रिकल चांगल्या मार्कांनी काढ... शिवाय पॉइंटर खाली येणार नाही याचीही काळजी घे...
@प्रभास गुप्ते, विशाल गडकरी
धन्यवाद .......!!
इंजिनीअरीगला ATKT ची फ़ोडनी तर हवीच पण जरा तीखट जास्त
झालंय.
Prabhas je mhanat aahe te agadi khar aahe
he chalaych re
good luck for next sem....
keep it up.............
khupach chan...........
anubhav jast zala asel tar ya veles kadhun ghya...
nahi tar PHD karun taka tya sub chi..........
टिप्पणी पोस्ट करा