"
मैत्रिचा पाउस
लेखकः दिपक तेलंग्रे |
मैत्रीच्या पावसातकाल म्हटलं पावसाला,
माफ कर बाबा,
आज भिजायला जमणार नाही.
मैत्रीच्या पावसात भिजूनझालोय ओलाचिंब.
न्हाऊ घालतोय बघ मलाशुभेच्छांचा प्रत्येक थेंब
मित्रांची इतकी गर्दी झालीयभिजून भिजून बघ मला सर्दी झालीय
पाऊस रिमझिम हसला.
ढगांना घेउन क्षितीजावर जाउन बसला.
जाता जाता म्हणाला,“काळजी नको. भिजून घे खूप.भिजणं थांबलं की घे पुन्हा मैत्रीचीच ऊब …!

काय चाललयं....
लेखकः दिपक तेलंग्रे |मंगळवार, १० नोव्हेंबर, २००९
टेस्टिंग चालू आहे.....! थोड्या वेळाने पुन्हा भेटा.....
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)