पुन्हा एकदा ...........नापास !!!
लेखकः दिपक तेलंग्रे |मंगळवार, ६ जुलै, २०१०
नापास या शब्दाचा प्रत्येकाला कंटाळा येतो. तो ऎकला तरीही भीती वाटायला लागते. नापास होणं म्हणजे अपयशाचं शिखर गाठणं असं मानलं जातं. चांगले गूण मिळाले की, आपण हुशार आहोत असं नकळत स्वतःला सुध्दा वाटतं आणि नापास झालोत म्हणजे आपण कशाच्याही लायक नाही असं ! परीक्शांचा महीना हा ताण देणारा असतो.पण मागुन येणारं वादळ हे खुप भयंकर वाटतं. पेपर देवून मोकळे तर होतो पण जर नापास झालात तर मग चक्रविव्हात गूंतल्यासारखं वाटतं. अश्याच वादाळात सध्द्य़ा मी गूंतलो आहे.याअगोदर नापास शब्दाची आणि माझी कधी ओळखच झाली नव्हती. कुठेही गेलो, केंव्हाही पेपर दिला तरी चांगले गूण मिळायचे. कमीत कमी पास तर झालोच असायचो. वाटायचं की नापास हा शब्द माझ्या जन्मकूंडलीतच नसेल, नेहमी पहील्या क्रमांकाची मैत्री झाली होती. पण अभियांत्रिकी ला आलो आणि क्रमांकाचा सखा तर सोडा पण पास करनारी होडी पण दिसेनाशी झाली. पहील्या वर्षात पहील्याच सेमला एका विषयात नापास..........!!! असं वाटलं अनामीत कोणीतरी दारावर येवून धडकलं. सुरुवातिला भिती वाटली पण चला याच्याशी ऒळख तर झाली. मला माहीत नव्हतं की ऒळख पुढे कोणते रुप धारण करनार आहे. मी माझा राहीलेला मॅकॅनिक्स(Machanics)हा विषय रिएक्झामला दिला. अभ्यास थोडासा केला होता पण तरीही हा नापास चा पाहुना घरातुन गेलाच नाही. मी परत मॅकॅनिक्स मध्ये नापास झालो. निकाल फ़ेल ए टी के टी(Fail ATKT) आला. आता पहीलं सेमीस्टर संपलं.
विश्व
लेखकः दिपक तेलंग्रे |
विश्व
कॉलेजच्या विश्वात काहींची मैत्री
हाय-हॉलो पर्यंतच राहीली
काहींनी मात्र थेट
ह्रद्यात जागा कोरली.
सर्वांना सोडतांना
दुखः सर्वांनाच हॊतय
काहींना थॊडं तर
काहींना जास्त हॊतय.
कॉलेजच्या विश्वात काहींची मैत्री
हाय-हॉलो पर्यंतच राहीली
काहींनी मात्र थेट
ह्रद्यात जागा कोरली.
सर्वांना सोडतांना
दुखः सर्वांनाच हॊतय
काहींना थॊडं तर
काहींना जास्त हॊतय.
तुझ्या जाण्यानं
लेखकः दिपक तेलंग्रे |
तुझ्या जाण्यानं
तुझ्या जाण्यानं मी रडलो नाही,
पण तुझ्याशीवाय हसणं,
जरा अवघड जातंय.
तुझ्या जाण्यानं मी पडलो नाही,
पण तुझ्याशीवाय सावरणं
जरा अवघड जातंय.
तुझ्या जाण्यानं मी हरलॊ नाही,
पण तुझ्याशीवाय जींकणं
जरा अवघड जातंय.
तुझ्या जाण्यानं मी मरणार नाही,
पण जीवन जगण
जरा अवघड जातय.
तुझ्या जाण्यानं मी रडलो नाही,
पण तुझ्याशीवाय हसणं,
जरा अवघड जातंय.
तुझ्या जाण्यानं मी पडलो नाही,
पण तुझ्याशीवाय सावरणं
जरा अवघड जातंय.
तुझ्या जाण्यानं मी हरलॊ नाही,
पण तुझ्याशीवाय जींकणं
जरा अवघड जातंय.
तुझ्या जाण्यानं मी मरणार नाही,
पण जीवन जगण
जरा अवघड जातय.
अजूनही.............!
लेखकः दिपक तेलंग्रे |
अजूनही.............!
अजूनही पुस्तकातील फ़ुलांमध्ये
तुझं अस्तीत्व जपलं आहे,
बराच काळ गेल्यामुळे
गंधाला ते मूकलं आहे.
अजूनही बंद डोळ्यामध्ये
तुझाच चेहरा दिसतो आहे,
जुन्या आठवणीत रमतांना
मीच मला हसतो आहे.
अजूनही पुस्तकातील फ़ुलांमध्ये
तुझं अस्तीत्व जपलं आहे,
बराच काळ गेल्यामुळे
गंधाला ते मूकलं आहे.
अजूनही बंद डोळ्यामध्ये
तुझाच चेहरा दिसतो आहे,
जुन्या आठवणीत रमतांना
मीच मला हसतो आहे.
पासर्वड ........काळजी नकॊ.
लेखकः दिपक तेलंग्रे |सोमवार, ५ जुलै, २०१०
नमस्कार मित्रांनो,
हा माझा पहीलाच ब्लोग आहे.या आगोदर मी माझ्या ब्लोगवर कविता प्रर्द्शित केल्या होत्या,
कदाचित तुम्ही त्या पाहील्यासुध्दा असतील.या माझ्या पहील्या ब्लोगमध्ये प्रथम माझा मित्र विशाल याचे मनापासुन धन्यवाद मानतो. त्याच्या मद्ती शिवाय मला हे सर्व शक्य नव्हते आणी पुढेही मला त्याच्या मदतीची खुप आवश्यकता आहे. असो धन्यवाद विशाल.
मी कितीतरी दिवसांचा लिहन्याचा विचार करत होतो, पण नेमकं काय लिहावं हेच सुचायचं नाही आणी नेहमीप्रमानेच चूकन्याची भीती, मग म्हटलं घाबरायचं का??.सर्व आपलेच मित्र आहेत. काही चुकलच तर लगेच त्यांची मदत घेवू आणी शेवटी मला माहीत असलेली थोडेशी कॉम्पुटर बद्दलची माहीती तुमच्याशी शेअर करतो. मला खात्री आहे ती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. त्यापैकी काही माहीती तुम्हाला अगोदरच असेल, कदाचीत माझ्यापेक्शाही चांगल्या पध्द्तीने, तर मला कळवा तुमचं नेहमी स्वागत असेल.आणी जर माहीत नसेल तर माहीत करुन घ्या, पण प्रतिक्रीया द्द्यायला विसरु नका,कारण तुमच्या प्रतिक्रीयाच आम्हाला शक्ती देतात.
मित्रांनो,
आपण जेव्हाही मित्रांच्या कॉम्पुटरवर बसतो तेव्हा कॉम्पुटर अगोदरच चालु असेल तर ठिक आहे, नसेल तर चालु केल्याबरोबर पासर्वडची खिडकी आपल्या समोर येते, मग आपले प्रयोग सुरु होतात, मैत्रीनीचे नावे टाका, आवडीचे शब्द, मोबईल नंबर, उघड्ली तर ठिक आहे. नाहीतर विंडोजची नीळी स्क्रीन बघावी लागते.ते सेक्युरीटी साठी आवश्यक आहे पण कधी-कधी खुप महत्वाचं काम असतं आणी खिड्की उघडतच नाही मग...........पासर्वड तोडा.
पासर्वड तोडन्याच्या खुप पध्दती आहेत त्यापैकी अत्यंत सोपी आणी ज्याला कशाचीही आवश्कता नसलेली मी तुम्हाला सांगतो. त्याचा चांगला उपयोग आशा करतो.

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)