विश्व
कॉलेजच्या विश्वात काहींची मैत्री
हाय-हॉलो पर्यंतच राहीली
काहींनी मात्र थेट
ह्रद्यात जागा कोरली.
सर्वांना सोडतांना
दुखः सर्वांनाच हॊतय
काहींना थॊडं तर
काहींना जास्त हॊतय.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
दिपकचा ब्लॉग...
सर्वाधिकार सुरक्षित २०१० अंतरंग...
0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा