तुझ्या जाण्यानं

मंगळवार, ६ जुलै, २०१०

तुझ्या जाण्यानं


तुझ्या जाण्यानं मी रडलो नाही,
पण तुझ्याशीवाय हसणं,
जरा अवघड जातंय.

         तुझ्या जाण्यानं मी पडलो नाही,
         पण तुझ्याशीवाय सावरणं
          जरा अवघड जातंय.

तुझ्या जाण्यानं मी हरलॊ नाही,
पण तुझ्याशीवाय जींकणं
जरा अवघड जातंय.

       तुझ्या जाण्यानं मी मरणार नाही,
       पण जीवन जगण
       जरा अवघड जातय.

0 प्रतिक्रिया:

टिप्पणी पोस्ट करा