हा माझा पहीलाच ब्लोग आहे.या आगोदर मी माझ्या ब्लोगवर कविता प्रर्द्शित केल्या होत्या,
कदाचित तुम्ही त्या पाहील्यासुध्दा असतील.या माझ्या पहील्या ब्लोगमध्ये प्रथम माझा मित्र विशाल याचे मनापासुन धन्यवाद मानतो. त्याच्या मद्ती शिवाय मला हे सर्व शक्य नव्हते आणी पुढेही मला त्याच्या मदतीची खुप आवश्यकता आहे. असो धन्यवाद विशाल.
मी कितीतरी दिवसांचा लिहन्याचा विचार करत होतो, पण नेमकं काय लिहावं हेच सुचायचं नाही आणी नेहमीप्रमानेच चूकन्याची भीती, मग म्हटलं घाबरायचं का??.सर्व आपलेच मित्र आहेत. काही चुकलच तर लगेच त्यांची मदत घेवू आणी शेवटी मला माहीत असलेली थोडेशी कॉम्पुटर बद्दलची माहीती तुमच्याशी शेअर करतो. मला खात्री आहे ती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. त्यापैकी काही माहीती तुम्हाला अगोदरच असेल, कदाचीत माझ्यापेक्शाही चांगल्या पध्द्तीने, तर मला कळवा तुमचं नेहमी स्वागत असेल.आणी जर माहीत नसेल तर माहीत करुन घ्या, पण प्रतिक्रीया द्द्यायला विसरु नका,कारण तुमच्या प्रतिक्रीयाच आम्हाला शक्ती देतात.
मित्रांनो,
आपण जेव्हाही मित्रांच्या कॉम्पुटरवर बसतो तेव्हा कॉम्पुटर अगोदरच चालु असेल तर ठिक आहे, नसेल तर चालु केल्याबरोबर पासर्वडची खिडकी आपल्या समोर येते, मग आपले प्रयोग सुरु होतात, मैत्रीनीचे नावे टाका, आवडीचे शब्द, मोबईल नंबर, उघड्ली तर ठिक आहे. नाहीतर विंडोजची नीळी स्क्रीन बघावी लागते.ते सेक्युरीटी साठी आवश्यक आहे पण कधी-कधी खुप महत्वाचं काम असतं आणी खिड्की उघडतच नाही मग...........पासर्वड तोडा.
पासर्वड तोडन्याच्या खुप पध्दती आहेत त्यापैकी अत्यंत सोपी आणी ज्याला कशाचीही आवश्कता नसलेली मी तुम्हाला सांगतो. त्याचा चांगला उपयोग आशा करतो.
विडोंज ही ऑपरेटींग सिस्टीम सर्वांच्याच ओळखीची आणी जास्त प्रमाणात वापरली जाणारी ओपरेटींग सिस्टीम आहे. विंडोज मध्ये कमांड प्रोम्प्ट (Command prompt) म्हनुन कमांड लाईन इंटरफ़ेस आहे. ज्यामधुन आपणसिस्टीम वापरु शकतो. कमांड प्रोम्प्टमध्ये कोणतीही कमांड ही काळ्या स्क्रीनवार रन होते, त्यामधून कोणतेही काम केल्या जावू शकते, पण ते कळन्यास थोडेसे अवघड जाते.
कमांड प्रोम्प्ट उघडन्यासाठी रन (Run) मध्ये जावुन सिएमडी (cmd) ही कमांड टाका आणी एंटर की दाबा
लगेचच कमांड प्रोम्प्ट उघडेल.
आता खाली नमूद केल्याप्रमाने जा.....
१) Run -cmd
Command prompt
२) Type -> net user
तुम्हाला सर्व युजर अकाउंट दिसतील. ज्या अकांउटचा पासर्वड बदलायचा आहे त्याचे नाव नेट युजर कमांड्च्या समोर टाका व "*" (Star) हे चिंन्ह टाका आणी एंटर दाबा.
३)Type-> net user
Ex-> net user dipaktelangre *
५) Enter
पासर्वड टाकल्यावर एंटर ही की दाबा.
लक्श्यात असु द्या -->
पासर्वड टाईप करतांना स्क्रिन वर दिसनार नाही, पण तो टाईप होतो.
सिस्टीमला नवीन पासर्वड सेट झाला आहे का हे चेक करन्यासठी लॉग ऑफ़ (log off)
व्हा आणी नवीन पासर्वड सोबत लॉग ईन करा.
मित्रांनो,
मी आत्तापर्यंत जे काही सांगीतले ते आपल्याला उपयोगी पडेल पण, जेव्हा कॉम्पुटर आगोदरच चालू असेल तर, पण जर तुम्हाला सुरुवातीलाच पासर्वड तोडायचा असेल तर आपल्या काही नविन सॉफ़्टवेयरची मदत घ्यावी लागते. ते सॉफ़्टवेयर कोणते आणि कसे वापरायचे ते मी पूढच्या लेखात सांगेल. सध्या समजा तुम्ही एकदा लॉगइन झालात आणी तुम्हाला भविष्यात त्याचा पासर्वड तोडायचा, किंवा समझा कोणी तुमचा पासर्वड बदलला तो तुम्हाला माहित नाही, अश्यावेळेस तुम्हाला ही पध्दत उपयोगी पडेल.
आपल्याला माहितच आहे कॉम्पुटरमध्ये काही शॉटकट बट्णं (Shortcut keys)असतात. जसे की टास्क मॅनेजर उघडन्यासाठी CTRL+ALT+DEL वापरले जाते आणी टास्क मॅनेजर उघडते.
पण हे शॉटकट बट्नं नेमके करतात काय ?????
जेव्हा हे शॉट्कट बटन दाबल्या जाते तेव्हा त्याला असाईन (assign) केलेली फ़ाईल रन केली जाते ज्यामुळे तो प्रोग्राम चालु होतो. ह्या सर्व फ़ाइल C:\Windows\System32 फ़ोल्डर मध्ये असतात. समजा तुम्ही कमांड प्रोम्प्ट (command promot)उघडता आहात, तर C:\Windows\System32 या फ़ोल्डरमधली cmd ही फ़ाइल रन होते. तपासुन पाहायाचे असेल तर रन चालु करा आणी त्यामध्ये cmd ही कमांड टाका
लगेचच कमांड प्रोम्प्ट चालु होइल. आपल्याला हीच फ़ाइल रन करायची आहे पण दुसर्या मार्गाने.
तूमच्या कॉम्पुटरचे शिफ़्ट(shift) हे बटण पाच वेळेस दाबा काय होते????????
बिप.....................असा आवाज आला.आणी एक डायलोग बॉक्स (Dialog box) चालु झाला असेल.
तो बॉक्स स्टिकी की (Sticky keys)चा आहे.स्टिकी किज म्हणजेच एकामागुन एक दाबलेल्या किज स्टिक(Stick) म्हणजेच चिट्कवल्या जातात.
समजा तुम्हाला टास्क मॅनेजर(Task Maneger) उघडायचे आहे. तुम्हाला CTRL+ALT+DEL एकदाच दाबाव्या लागतात, पण जर स्टिकी कीज(Sticky keys) चालु असेल तर सुरुवातीला CTRL नंतर ALT आणी शेवटी DEL दाबले तरी टास्क मॅनेजर चालु होइल. सहसा या स्टिकी कीजचा वापर आपण करत नाही.
मग या कीजचा वापर दुसर्या कामासाठी केला जावू शकतो जसा की कमांड प्रोम्प्ट चालू करन्यासाठी.
स्टिकी कीज ही सेटएचसी(Sethc) फ़ाइल रन करुन चालु होते. ती फ़ाइल C:\Windows\System32 या फ़ोल्डरमध्ये असते. त्या फ़ाइलचा वापर करुन आपण कमांड प्रोम्प्ट उघडु शकतो.याचा वापर करन्यासाठी
Sethc ही फ़ाइल शोधा किंवा तुमच्या अॅड्र्सबार मध्ये C:\Windows\System32\sethc टाका
व sethc ही फ़ाइल कॉफ़ी(copy) करा, आणी डेस्कटॉप किंवा इतर ठिकाणी पेस्ट(paste) करा.
नंतर सीएमडी(cmd)ही फ़ाइल कॉफ़ी(copy) करा व तीला डेस्कटॉप वर पेस्ट(paste)करा.
आता cmd या फ़ाइलचे नाव बद्लवून sethc करा.
व तिला कॉफ़ी करुन पूर्विच्या ठिकाणी पेस्ट करा. पूर्वि त्याच नावाची फ़ाइल असल्यामुळे ते तुम्हाला विचारेल तर copy and replace निवडा.
तुमची जूनी sethc ही नविन sethc म्हण्जेच cmd (चे बद्लेले नाव) ने बद्लेली(replace)असेल. आता पाच वेळेस शिप्ट(shift)दाबल्यावर कमांड प्रोम्प्ट उघडेल.
हे कमांड प्रोम्प्ट लॉग-ईन होन्याच्या अगोदर म्हणजेच पासर्वड टाकन्याच्या विंडोजवर सुध्दा उघड्ते, आणी आता आपण पासर्वड बदलू शकतो. पासर्वड बदलण्यासाठी वर नमूद केलेल्या स्टेप वापरा.
Step--->
1) open C:\Windows\System32
2) copy sethc
3) paste it on Desktop
4) open C:\Windows\System32
5) copy cmd
6) paste it on Desktop
7) Rename cmd by sethc
8) copy new sethc(renamed)
9) paste it in C:\Windows\System32
NOw press shift key five time command prompt will open and followed step which is discussed earlier.
to check it logoff your computer and press shift five time command prompt will opened,now "enjoy".......!!!.
Note---> It will be work on windows 98,xp but not on windows vista and 07.for windows vista,07 some we have to do some changes that will discussed as soon as possible.if i got responce.











0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा